कागल · मुरगूड · कोल्हापूर

संघर्षाचे दुसरं नाव

ॲड. विरेंद्र
संजय मंडलिक

वारसा संघर्षाचा, अविरत जनसेवेचा…

युवकांच्या साथीने, आबालवृद्धांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने — जनता हेच कुटुंब मानून त्यांच्या सुखात-दुःखात समरस होणारे नेतृत्व.

ॲड. विरेंद्र संजय मंडलिक सभेत भाषण करताना
युवासेना निरीक्षक, पश्चिम महाराष्ट्र
२३शैक्षणिक संस्था
४सहकारी संस्थांवर संचालक
१९६०पासून शिक्षण यज्ञ
२४ हजार+जोडलेले नागरिक
स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचे जुने छायाचित्र
स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक
वारसा

जनसेवेसाठी लढण्याचे बाळकडू.

स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाने सदैव कार्यरत.

  • १
    स्व. लोकनेते सदाशिवराव मंडलिक१९६० मध्ये जय शिवराय एज्युकेशन सोसायटीची स्थापना; कागल तालुक्यातील सहकार चळवळीचे शिल्पकार.
  • २
    माजी खासदार प्रा. संजय दादा मंडलिकसंस्थांचा वटवृक्ष अतिशय तळमळीने जपणारे मार्गदर्शक.
  • ३
    ॲड. विरेंद्र संजय मंडलिकसहकार, शिक्षण आणि युवा संघटनातून हा वारसा पुढे नेणारी नवी पिढी.
सहकार

सहकारातून समृद्धीकडे.

शेतकरी, ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी युवासंचालक म्हणून जबाबदारी.

संचालक

लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना

हमिदवाडा-कौलगे, ता. कागल

संचालक

सदाशिवराव मंडलिक सहकारी ग्राहक भांडार (सदा बाजार)

हमिदवाडा, ता. कागल

संचालक

राजर्षी शाहू सहकारी पतसंस्था मर्यादित

मुरगूड, ता. कागल

संचालक

कोल्हापूर जिल्हा कृषी उद्योग खरेदी-विक्री संघ

कोल्हापूर

कार्याध्यक्ष

जय शिवराय एज्युकेशन सोसायटी

मुरगूड, ता. कागल

निरीक्षक

युवासेना, पश्चिम महाराष्ट्र

युवासेना महाराष्ट्र राज्य

युवकांच्या साथीने, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने — सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मूलमंत्र.

शिक्षण

जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, मुरगूड.

कार्याध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी.

१३हायस्कूल
३ज्युनिअर कॉलेज
२खाजगी प्राथमिक शाळा (सेमी मराठी)
१सदाशिवराव मंडलिक महाविद्यालय, मुरगूड
१नर्सिंग कॉलेज
१औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), सदाशिव नगर
१इंग्लिश मिडीयम स्कूल
१लोकनेते सदाशिवराव मंडलिक साई आखाडा, मुरगूड

“कुणी न राहो दुर्बल अज्ञ | यासाठी हा शिक्षण यज्ञ”

या ब्रीदवाक्याने सन १९६० पासून स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष, माजी खासदार प्रा. संजय दादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तळमळीने कार्यरत आहे.

स्थापना : १९६०
युवा संघटन व लढा

शेकडो तरुणांचे संघटन, जनतेच्या प्रश्नांसाठी लढा.

निरीक्षक

पश्चिम महाराष्ट्र, युवासेना महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष

मंडलिक युवा प्रतिष्ठान, कोल्हापूर

माजी अध्यक्ष

युवक काँग्रेस, कोल्हापूर

  • अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळामुरगूड नगर परिषदेच्या प्रांगणात भव्य पुतळ्याची उभारणी.
  • मंडलिक आखाडाअनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मुले-मुली मल्ल घडवण्यासाठी पाठबळ.
  • क्रीडा व सांस्कृतिक उपक्रमक्रिकेट, कुस्ती, बैलगाडा शर्यत, दहीहंडी, गणेशोत्सव गणराया अवॉर्ड.
  • चिकोत्रा धरणधरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी लढा.
  • मराठा आरक्षणमराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात सहभाग.
  • संयुक्त महाराष्ट्र चळवळबेळगाव, बिदर, भालकी, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे — या चळवळीत सहभाग.
  • सामाजिक व पर्यावरण उपक्रमविविध सामाजिक प्रश्नांसाठी सातत्यपूर्ण लढा.
WhatsApp जनसंपर्क

आपला प्रश्न, थेट WhatsApp वर.

तक्रार, सूचना, भेटीची वेळ किंवा अद्ययावत माहिती — आमच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर एका क्लिकवर संपर्क साधा.

संपर्क

आपल्या हक्काचा माणूस, एका संपर्कावर.

WhatsApp+91 95529 98099 दूरध्वनी+91 95529 98099 ईमेलmandlik.virendra@gmail.com
कार्यक्षेत्रमुरगूड, ता. कागल, जि. कोल्हापूर