लोकनेते सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखाना
हमिदवाडा-कौलगे, ता. कागल
संघर्षाचे दुसरं नाव
वारसा संघर्षाचा, अविरत जनसेवेचा…
युवकांच्या साथीने, आबालवृद्धांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने — जनता हेच कुटुंब मानून त्यांच्या सुखात-दुःखात समरस होणारे नेतृत्व.
स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या आशीर्वादाने आणि माजी खासदार संजय मंडलिक यांच्या मार्गदर्शनाने सदैव कार्यरत.
शेतकरी, ग्राहक आणि सभासदांच्या हितासाठी युवासंचालक म्हणून जबाबदारी.
हमिदवाडा-कौलगे, ता. कागल
हमिदवाडा, ता. कागल
मुरगूड, ता. कागल
कोल्हापूर
मुरगूड, ता. कागल
युवासेना महाराष्ट्र राज्य
युवकांच्या साथीने, ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने — सहकारातून समृद्धीकडे जाण्याचा मूलमंत्र.
कार्याध्यक्ष म्हणून ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी.
“कुणी न राहो दुर्बल अज्ञ | यासाठी हा शिक्षण यज्ञ”
या ब्रीदवाक्याने सन १९६० पासून स्वर्गीय लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांनी स्थापन केलेल्या संस्थेचा वटवृक्ष, माजी खासदार प्रा. संजय दादा मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय तळमळीने कार्यरत आहे.
स्थापना : १९६०तक्रार, सूचना, भेटीची वेळ किंवा अद्ययावत माहिती — आमच्या अधिकृत WhatsApp क्रमांकावर एका क्लिकवर संपर्क साधा.